📍 तुंगार्ली, लोणावळा (पुणे - मुंबई) ⏰ २४ तास सेवा उपलब्ध
🔒 १००% गोपनीयता राखली जाईल 📞 9356624968 📞 7447745457

व्यसनाचे गंभीर परिणाम (Dangers of Addiction)

दारू सोडा! नशा हे मृत्यूचे घर आहे... तुमच्या हक्काच्या माणसांसाठी एक नवा उद्या!

⚠️ कठोर वास्तव

दारू सोडा! नशा हे मृत्यूचे घर आहे...

दारू आणि नशेच्या आहारी गेलेले आयुष्य केवळ एका व्यक्तीचे नाही, तर संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करते.

👨‍👩‍👧‍👦

कुटुंबापासून दुरावा

नशेमुळे आपल्या हक्काच्या माणसांमधील प्रेम आणि विश्वास संपतो, नात्यात दुरावा येतो.

₹

आर्थिक नुकसान

कमाईचा मोठा भाग नशेवर खर्च होऊन कर्जबाजारीपणा आणि घरातील दारिद्र्य वाढते.

❤️‍🩹

आरोग्याची हानी

यकृत (Liver), हृदय, मेंदू आणि संपूर्ण शरीरावर गंभीर जीवघेणा परिणाम होतो.

🧠

मानसिक तणाव

चिंता, नैराश्य, भीती, राग आणि अनियंत्रित मानसिक स्थिती निर्माण होते.

💔

संबंध तुटतात

समाजात बदनामी होते, मित्र, नातेवाईक आणि समाजातली प्रतिष्ठा नाहीशी होते.

“तुमच्या हक्काच्या माणसांसाठी... एक नवा उद्या घडवा!”

🌅 आशेचा नवा किरण

व्यसनमुक्ती शक्य आहे!

योग्य साथ, योग्य मार्गदर्शन आणि नवा आयुष्य तुमची वाट पाहत आहे!

अनेकांना वाटते की व्यसन ही केवळ सवय किंवा व्यक्तीचा दोष आहे. परंतु वैद्यकीय शास्त्राप्रमाणे व्यसन हा एक मानसिक व शारीरिक आजार आहे. त्यामुळे केवळ ओरडून किंवा विनंती करून व्यसन सुटत नाही; त्यासाठी शास्त्रीय वैद्यकीय उपचार आणि मानसोपचार समुपदेशनाची गरज असते.

सोबर लाईफ व्यसनमुक्ती केंद्रात आम्ही रुग्णाला कोणत्याही प्रकारची इजा न करता, सुरक्षित औषधोपचार व डीटॉक्सद्वारे विड्रॉल लक्षणांवर मात करण्यास मदत करतो.

✓ विड्रॉल लक्षणांचे सुरक्षित व्यवस्थापन
✓ तज्ज्ञ मानसोपचारतज्ज्ञांचे मार्गदर्शन
✓ मानसिक समतोल व आत्मसन्मान पुनर्प्राप्ती
✓ पुन्हा व्यसनाकडे न जाण्यासाठी थेरपी
Happy Family Free from Addiction

व्यसनमुक्तीसाठी आजच पहिले पाऊल उचला!

एक फोन कॉल तुमच्या प्रियजनांचे आयुष्य वाचवू शकतो. आमची टीम २४ तास तत्पर आहे.

📞 कॉल करा: 9356624968 💬 व्हॉट्सॲपवर संपर्क करा 🚑 प्रवेश व पिक-अप माहिती
💬 📞